अजूनही ती वाऱ्याला प्रतिसाद देतच आहे अजूनही तीला श्रावणाची आस आहे अजूनही ती वाऱ्याला प्रतिसाद देतच आहे अजूनही तीला श्रावणाची आस आहे
तुझ्या आठवणीत एकरूप होते जेव्हां तुझी खुप खुप आठवण येते................. तुझ्या आठवणीत एकरूप होते जेव्हां तुझी खुप खुप आठवण येते.................
उसळणारा बेछुट दर्या, आणि शांत जलाशयातील तरंग पहाते उसळणारा बेछुट दर्या, आणि शांत जलाशयातील तरंग पहाते
आकाशात चांदणे फुलणे..... आकाशात चांदणे फुलणे.....
नभी उगवला चंद्र असा निशेचा रंग निळा जसा नभी उगवला चंद्र असा निशेचा रंग निळा जसा
या चाँद राती तुझी माझी साथ सख्या किती वेगळे या चाँद राती तुझी माझी साथ सख्या किती वेगळे